
Drug Awareness School Children : गांजा, गुटखा, तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थाचा नशेसाठी वापर कमी म्हणून की काय आता हुपरी (ता. हातकणंगले) परिसरात नशेसाठी प्लायवूड, तसेच लाकूड जोडकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक चिकट द्रव पदार्थाचा वापर केला जात असल्याचे आढळले आहे.