Maratha Reservation: शाहू छत्रपतींचा जरांगे पाटलांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा

Shahu Maharaj statement : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जनतेत तीव्र उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
Shahu Chhatrapati on Manoj Jarange maratha reservation

Shahu Chhatrapati on Manoj Jarange maratha reservation

esakal

Updated on

Maratha reservation movement : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शाहू महाराज यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर कोल्हापूर गॅझेटचाही गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com