Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

PWD Engineer Caught Accepting ₹38,000 Bribe in Shahuwadi : शाहूवाडीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विलास वनमोरे यांना रस्ता व पुलाच्या बिल मंजुरीसाठी ३८ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shahuwadi PWD engineer arrested for bribery

Shahuwadi PWD engineer arrested for bribery

esakal

Updated on

शाहूवाडी (कोल्हापूर) : विरळे व शिराळे वारुण (ता. शाहूवाडी) येथील रस्ता व पुलाच्या केलेल्या कामाचे बिल मंजूर केल्याबद्दल ३८ हजारांची लाच स्वीकारताना (Kolhapur ACB trap latest news) शाहूवाडीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विलास वनमोरे (वय ५०, संजय अपार्टमेंट प्लॉट नंबर २०५, कोयना वसाहत, कराड) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com