Shaktipeeth Highway Alignment : शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल, सातारा, सांगली, कोल्हापूरचा समावेश; राजू शेट्टींकडून तीव्र विरोध

Shaktipeeth Corridor Maharashtra : शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल करत सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून याला राजू शेट्टींनी तीव्र विरोध केला आहे.
Maharashtra government changes Shaktipeeth Expressway alignment

Maharashtra government changes Shaktipeeth Expressway alignment

esakal

Updated on

Shaktipeeth Highway Change : शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात मोठा बदल करण्यात आला असून याबाबतचा नवीन लेआऊट राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. हा महामार्ग सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांतून जाणार आहे. सांगली–कोल्हापूर दरम्यान हा मार्ग भुदरगड तालुक्यातून आजरा, चंदगडमार्गे बांदा येथे जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com