Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग अत्यंत आवश्यक, भूसंपादनाची अधिसूचना जारी; आक्षेप नोंदवण्याची ३० जूनची अंतिम डेडलाईन

June 30 deadline for objections to Shaktipeeth Highway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी ९४३ एकर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू; करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, आक्षेप नोंदवण्याची ३० जूनपर्यंत अंतिम संधी
Objections Invited for Shaktipeeth Highway Project; June 30 Deadline Announced

Objections Invited for Shaktipeeth Highway Project; June 30 Deadline Announced

sakal

Updated on: 

कुडित्रे: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनी संपादित करण्याबाबत राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे जिल्ह्यातील जमीन संपादन प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५ अंतर्गत हा महामार्ग सार्वजनिक प्रयोजनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com