Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गातून सत्ताधाऱ्यांना ५० हजार कोटींचा फायदा, महापुराच्या खाईत लोटणारा महामार्ग; राजू शेट्टींची टीका

Raju Shetti criticism : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पातून सत्ताधाऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. हा महामार्ग महापुराच्या खाईत लोटणारा असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Shaktipeeth Mahamarg flood impact analysis

Shaktipeeth Mahamarg flood impact analysis

esakal

Updated on

Shaktipeeth Mahamarg project update : ‘शक्तिपीठाचा जोतिबा, भोगावती ते राधानगरीकडे जाणारा महामार्ग महापुराच्या खाईत लोटणारा आहे. सत्ताधाऱ्यांना त्यातून ५० हजार कोटी रुपये मिळणार असून, तो खासगीकरणातून केला जाणार आहे. हा मार्ग २०२९ पर्यंत आम्ही होऊ देणार नाही’, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे दिला. नूतन सदस्यांनी उपद्रवमूल्य दाखवताना पायात नेटकं पायताण ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com