'शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा', कोल्हापुरातील गावागावात संयुक्त बैठका; 'या' गावांना महापुराचा मोठा धोका

Shaktipeeth highway impact on farmers : शक्तिपीठ महामार्गामुळे शेतीवर परिणाम होणार म्हणून कोल्हापुरातील गावागावात संयुक्त बैठका; अनेक गावांना महापुराचा मोठा धोका.
Shaktipeeth highway impact on kolhapur farmers

Shaktipeeth highway impact on kolhapur farmers

esakal

Updated on

farmers protest Shaktipeeth highway : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा असून, यामुळे आमच्या मुलाबाळांची भाजीभाकरी हिरावली जाणार आहे. या महामार्गाबाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांना बळी न पडता, सर्वांनी संघटित होऊन या प्रकल्पास कडाडून विरोध करण्याचा निर्धार खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी आणि वाकरे येथील शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. खुपिरे येथील हनुमान मंदिरात याबाबत बैठक पार पडली.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway Clash in Kolhapur
Raju Shetti Rajesh Kshirsagar on shaktipeeth highway
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Shaktipeeth Highway Kolhapur raju shetti satej patil
Marathi News Esakal
www.esakal.com