Shaktipeeth Highway Survey : शक्तिपीठ महामार्गाचा अंतिम आराखडा अद्याप नाही; सर्वेक्षणास सहकार्य करा, शंभूराज देसाईंच्या शेतकऱ्यांना सूचना

Shambhuraj Desai : शक्तिपीठ महामार्गासाठी होणारे सर्वेक्षण सक्तीचे नसल्याचे स्पष्ट करत मंत्री शंभूराज देसाई यांनी कोल्हापूरातील शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. अंतिम आराखड्यानंतरच पुढील निर्णय होणार आहे.
Shaktipeeth Highway Survey statement shambhuraj desai

Shaktipeeth Highway Survey statement shambhuraj desai

esakal

Updated on

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेले सर्वेक्षण म्हणजे सक्ती नसून तो अंतिम आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच प्रस्ताव लोकप्रतिनिधींसमोर मांडला जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट मत पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

Raju Shetti Rajesh Kshirsagar on shaktipeeth highway
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Shaktipeeth Highway Kolhapur raju shetti satej patil
Raju Shetti statement on Shaktipeeth Expressway
Marathi News Esakal
www.esakal.com