Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

Ajra Chandgad farmers protest : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा विरोध सुरू झाला आहे. आजरा आणि चंदगड तालुक्यातील शेतकरी संघर्ष समिती आंदोलन करत आपली ताकद दाखवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Shaktipith Mahamarg route in Kolhapur

Shaktipith Mahamarg route in Kolhapur

esakal

Updated on: 

Farmers protest Shaktipith highway : आजरा तालुक्यातून शक्तिपीठ महामार्गाला पूर्ण ताकदीनिशी विरोध केला जाईल. यातून शेतकऱ्यांची ताकद दाखवून दिली जाईल, असा निर्धार शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला. येथील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यालयात बैठक झाली. संघर्ष समितीचे निमंत्रक संपत देसाई म्हणाले, ‘शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना सरकार शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादत आहे. शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. ’

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur farmers protest against Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway Clash in Kolhapur
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Marathi News Esakal
www.esakal.com