Shaktipith Highway : ​‘शक्तिपीठ’ महामार्गाचा धनदांडग्यांनाच फायदा, शेतकऱ्यांचे मात्र 'पीठ' होणार; नव्या आरेखनाविरोधात शेतकरी आक्रमक

शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आरेखनाविरोधात खुपिरे परिसरातील शेतकरी आक्रमक; सुपीक जमीन अधिग्रहण, धनदांडग्यांना लाभ आणि पिढ्यान्‌पिढ्या उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने संघर्षाचा निर्धार
Shaktipith Highway farmers protest

Shaktipith Highway farmers protest

esakal

Updated on

Shaktipith highway farmers protest : शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून नेमकी शक्ती कोणाला मिळणार, हा प्रश्न असून, या प्रकल्पातून धनदांडग्यांचेच भले होणार आहे. सामान्य शेतकऱ्याचे मात्र ‘पीठ’ होणार आहे. ज्याप्रमाणे टोल हद्दपार केला, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्गही हाणून पाडण्याचा निर्धार खुपिरे (ता. करवीर) येथील शेतकरी मेळाव्यात केला. रयत सहकारी संघाचे संचालक कुंडलिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur farmers protest against Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway Clash in Kolhapur
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Shaktipeeth Highway Kolhapur raju shetti satej patil
Marathi News Esakal
www.esakal.com