Shaktipith Highway villages list : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या गावांची यादी आली समोर, कोल्हापूर ७३ तर सांगली जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश

Shaktipith Expressway route villages : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गावरील गावांची यादी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ७३ आणि सांगली जिल्ह्यातील २५ गावांचा या महामार्गात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
Shaktipith Highway villages list kolhapur sangli

Shaktipith Highway villages list kolhapur sangli

esakal

Updated on

Shaktipith Highway Kolhapur sangli villages : प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत असतानाच प्रशासनाकडून नवा आराखडा प्रसिद्ध केला. दरम्यान शिरोळ, कागल आणि हातकणंगले तालुक्यातील महत्वाच्या गावातून जाणारा हा महामार्ग आता या तालुक्यांच्या वेशीवरून जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ७३ गावांतून शक्तिपीठ दृतगती मार्ग जाणार आहे. जमिनीचे संपादन, अपुरी भरपाई आणि संभाव्य विस्थापन या मुद्द्यांवरून शेतकरी आक्रमक झाले असून, प्रकल्पाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Warna River crocodile alert news
Mumbai -Bangalore New Train benefit kolhapur sangli satara pune miraj
Kolhapur Sangli Shaktipeeth highway villages new route
Shaktipith highway villages list Kolhapur Sangli Sindhudurg Satara Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com