Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Kagal Shirol Hatkanangale Highway Update : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. नव्या नकाशात कागल, शिरोळ आणि हातकणंगले तालुके वगळल्याची माहिती समोर आली आहे.
Shaktipith Highway Kolhapur

Shaktipith Highway Kolhapur

esakal

Updated on: 

Shaktipith Expressway Route Change : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा शासनाने बदलला असून, नव्या आराखड्यातून कागल, शिरोळ, हातकणंगले, आजरा हे तालुके वगळले आहेत. संभाव्य महामार्ग हा करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड यातून जाऊ शकतो. मात्र, अद्याप याबाबत शासनाचा कोणताही निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील १३ जिल्हे आणि ४० तालुक्यांमधून जात असून, जिल्ह्यातील जोतिबा, अंबाबाई या देवस्थांनांचा यामध्ये समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

1200-year-old Chalukya-era ancient Ganesh idol
Shirol Farmers Water Shortage
Dahi Handi Govinda death in Shirol
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Marathi News Esakal
www.esakal.com