

Sharad Pawar
esakal
Cooperative Sugar Mills Crisis : ‘देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव आणि ग्रामीण तरुणांना रोजगार देण्यासाठी साखर उद्योगाशिवाय पर्याय नाही. साखर उद्योगात आता इथेनॉल आणि वीजनिर्मितीमुळे काही लोकांना यामध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. राज्यात कारखाने वाढत आहेत; पण कामगारांना ‘कायम’ करून घेतले जात नाही. ४० टक्के कामगार हे कंत्राटी आहेत. या कंत्राटी कामगारांना कायम करून घेतल्यास त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज व्यक्त केले.