Gokul Milk Union Election : ‘राजकारण लई वंगाळ’, बापाने रक्ताचं पाणी करून ‘गोकुळ’ उभं केलं; पण, शशिकांत पाटील चुयेकरांच्या वाट्याला मात्र दोनदा उपेक्षाच

Gokul Dairy Kolhapur : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत शशिकांत पाटील चुयेकर यांना दोनदा संधी हुकली. वडिलांनी उभ्या केलेल्या गोकुळमध्येच राजकीय समीकरणांमुळे त्यांच्या वाट्याला निराशा आली.
Gokul Milk Union Election satej patil shashikant patil kolhapur politics

Gokul Milk Union Election satej patil shashikant patil kolhapur politics

esakal

Updated on: 

Shashikant Patil Chuyekar : ज्या वडिलांनी रक्ताचं पाणी करून गोकुळ दूध संघ उभा केला, त्याच संस्थेच्या अध्यक्षपदाची संधी मुलाच्या वाट्याला मात्र दोनदा येऊनही हुकली. अध्यक्षपदाची आशा, त्यासाठी झालेली तयारी आणि ऐनवेळी बदललेली राजकीय समीकरणं... या सगळ्या घडामोडींमुळे शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर यांची निराशा लपून राहिली नाही. त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांनी बरंच काही सांगून गेल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत असून, ‘राजकारण लई वंगाळ’ अशी चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union History kolhapur
Hasan Mushrif statement on Gokul Milk Union
Gokul Milk Union Election satej patil kolhapur
Anandrao Patil Chuyekar shashikant patil chuyekar gokul milk union kolhapur