Heavy Voting in Shirala
sakal
कोल्हापूर
Sangli News : कडाक्याची थंडीही रोखू शकली नाही शिराळकरांना; दुपारपर्यंत तब्बल ६६.७३% मतदानाची नोंद
Heavy Voting in Shirala : कडाक्याच्या थंडीतही शिराळ्यात सकाळपासून मतदानाचा जोर; कार्यकर्त्यांनी घरोगरी जाऊन मतदारांना केंद्रावर आणले
शिराळा : शिराळा नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळपासूनच वाढत्या थंडीची पर्वा न करता अत्यंत चुरशीने मतदानास सुरुवात झाली. दुपारी साडेतीनपर्यंत तब्बल ६६. ७३ टक्के मतदान झाले.

