"महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादाच्या न्यायालयीन खटल्यासंदर्भात जी समिती नेमली गेली आहे, मी त्याचा सदस्य आहे. सीमाभागातील जिल्हे, गावे महाराष्ट्राचीच आहे."
कोल्हापूर : ‘शिवसेनेचे ‘मिशन टायगर’ (Shiv Sena Mission Tiger) सुरू आहे. यातून पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते शिवसेनेसेत प्रवेश करतील. फक्त कोण कधी प्रवेश करणार हे गोपनीय आहे. लवकरच याची गोड बातमी तुम्हाला कळेल,’ असे सूतोवाच खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane) यांनी केले. काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.