

Kolhapur Local Election
sakal
कोल्हापूर: शिवसेना शिंदे गटाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली आहे. कालच भारतीय जनता पक्षाकडून सहा जागांवर स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला. त्याचे पडसाद आता सर्व निवडणुकांवर उमटणार आहेत.