

Key Strategy Meeting at Sanjay Mandlik’s
sakal
कोल्हापूर : विजयी होणाऱ्यालाच उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत घेण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या व्यूहरचनेचेबाबत आज सायंकाळी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी तासभर खलबते झाली.