Kolhapur Municipal : एक जागा, पण मोठा निर्णय! कोल्हापूर महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्षाची किंगमेकर भूमिका

Shiv Sena UBT’s : कोल्हापूर महापालिकेतील सत्तासमीकरण पुन्हा एकदा बदलाच्या उंबरठ्यावर. केवळ एक जागा मिळवूनही जनसुराज्य शक्तीला उपमहापौरपदाची संधी,आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही अशीच संधी मिळण्याची शक्यता
Shiv Sena (UBT) corporator Pratigna Utture during a civic meeting in Kolhapur.

Shiv Sena (UBT) corporator Pratigna Utture during a civic meeting in Kolhapur.

sakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत केवळ एक जागा मिळवूनही जनसुराज्यला उपमहापौरपदाची संधी मिळाली. असाच निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबाबतही होऊ शकतो. त्यांच्या पक्षाच्या प्रतिज्ञा उत्तुरे एकमेव विजयी झाल्या आहेत. त्यांची नोंदणी स्वतंत्र पक्ष म्हणून झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com