

Mashal Symbol Gains Attention
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यात चार ठिकाणी थेट नगराध्यक्षपदासाठी तर अन्य ठिकाणी पन्नासहून अधिक उमेदवार ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. कागल, मलकापूर, हातकणंगले आणि हुपरी या चारही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार रिंगणात आहेत.