
Shivaji University Latest Update : विद्यार्थी संख्या घटल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील दहा महाविद्यालयांतील (कॉलेज) एम. टेक. केमिकल इंजिनिअरिंग, प्राणीशास्त्र आदी अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ बंद करणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावांना आज विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.