Shivaji University: 'शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंच्या निवडीकडे लक्ष': डॉ. कामत, फुलारी, गोसावी, काळे यांच्या नावांची चर्चा

Shivaji University VC Appointment Under Scrutiny: कुलपती कार्यालयाने कुलगुरू शोध प्रक्रियेची सुरुवात गेल्या सहा महिन्यांपूर्वी केली. त्यात या कार्यालयाच्या सूचनेनुसार विद्यापीठाने कुलगुरू शोध समितीसाठी एका सदस्याचे नाव सुचविले. त्यांनी समितीमधील सहभागासाठी सकारात्मकता दर्शविली.
Possible candidates for Shivaji University Vice-Chancellor—Dr. Kamat, Phulari, Gosavi, and Kale—under discussion among academic circles.

Possible candidates for Shivaji University Vice-Chancellor—Dr. Kamat, Phulari, Gosavi, and Kale—under discussion among academic circles.

Sakal

Updated on

-संतोष मिठारी

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूंची कारकीर्द नऊ दिवसांनी संपणार आहे. नवे कुलगुरू मिळण्यास चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्याच कालावधीत साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये विद्यापीठाला नॅक मूल्यांकनाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे प्रभारी कुलगुरूपदावर कोणाची निवड होणार याकडे प्राध्यापक, कर्मचारी, संस्थाचालक या घटकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com