
Shivajirao Kadam Death
esakal
Kolhapur : कोल्हापूरच्या राजकारणातील चारित्र्यवान नेते, शेका पक्षाचे निष्ठावंत, दिलदार माणूस, बाल कल्याण संकुलचे माजी उपाध्यक्ष, कोल्हापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, माजी महापौर शिवाजीराव कदम (वय ८२) यांचे निधन. दहा वाजता कदमवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शिंदेसेनेचे नेते माजी नगरसेवक सत्यजित कदम यांचे ते वडील होत.