

कोल्हापूरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिच्या पालकांनाही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
esakal
Kolhapur Crime : अतुल मंडपे : हातकणंगले (जि. कोल्हापूर) अल्पवयीन मुलीची छेड काढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी प्रमोद रामचंद्र घारगे (वय, ४०) या वडाप रिक्षाचालकाविरुद्ध हातकणंगले पोलिसांत बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.