

Son kills parents in Hupari village
esakal
Hupari Killing Case : हुपरी येथे पोटच्या मुलाने जन्मदात्या वृद्ध आई-वडिलांचा विळतीच्या धारधार पात्याने हाताच्या नसा कापून, तसेच त्यांच्या डोक्यात व तोंडावर काठीने जोरदार प्रहार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली.