latest Marathi crime news kolhapur
esakal
कोल्हापूर
Jaysingpur Killing Case : धक्कादायक! पत्नीला सायंकाळी डोंगरावर फिरवायला नेतं केला खून, जयसिंगपूर जवळील निमशिरगाव येथील घटना
Jaysingpur Husband Kills Wife : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळ निमशिरगाव येथे पत्नीला डोंगरावर फिरवण्याच्या बहाण्याने नेऊन पतीने खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Wife Murder Husband Kolhapur : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा दगड व धारदार शास्त्राने वार करून खून केल्याचा प्रकार निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील तुकाई डोंगरावर आज रात्री नऊच्या दरम्यान घडला. सायराबानू उमर पुळुसकर (वय २७, रा. बोर्गी, ता. जत जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. जयसिंगपूर पोलिसांनी याप्रकरणी संशयित पती उमर मैनुद्दीन पुळुसकर (वय २८ रा. बोर्गी, ता. जत जि. सांगली) याला ताब्यात घेतले आहे.

