

Shoumika Mahadik Zilla Parishad statement
esakal
Shoumika Mahadik Election Decision : ‘मी स्वतः कोणत्याही जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही,’ असे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आढावा बैठकीत जाहीर केले.