Kolhapur Politics : शौमिका महाडिकांचा हसन मुश्रीफांना सवाल, ‘महाविकास’च्या नेत्यांना किती जवळ करणार?

Hasan Mushrif : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी महायुती म्हणून संयम राखण्याचे आवाहन करताना त्यात मिठाचा खडा पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
Kolhapur Politics
Kolhapur Politicsesakal
Updated on

Mahavikas Aghadi leaders Political Kolhapur : ‘गोकुळ’च्या राजकारणात महायुती म्हणून एकत्र येत असताना मिठाचा खडा मी टाकणार नाही, पण त्यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना किती जवळ करायचे हे ठरवावे लागेल, त्यांनाही हा नियम लागू आहे आणि माझ्या शंकांचे निरसनही करावे’, अशी प्रतििक्रया संचालिका शौमिका महाडिक यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com