
Nandani Elephant : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठातील 'महादेवी हत्तीणी'ला गुजरातच्या वनतारा केंद्राकडे हस्तांतर करण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२५) जैन व सर्वधर्मीय समाज बांधवांनी गावच्या प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढला. यावेळी नांदणी गाव बंद ठेऊन मोर्चाला पाठिंबा देण्यात आला.