

Ghulam Nabi Azad
Sakal
कोल्हापूर : बिहारच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले. त्याचदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीत विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. इतर पक्ष मात्र बंगालच्या निवडणुकीबाबत गाफिल आहेत. झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत, असे सांगत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला.