

Sonam Maskar Silver Medal kolhapur
esakal
Sonam Maskar Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पहिले पदक पटकावले आहे. महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्कर, एलावेनिल वलारिवन आणि विदर्सा कोचालुमकाल विनोद यांच्या संघाने रौप्यपदक जिंकले. भारताने १८९८.० गुणांसह दुसरे स्थान मिळवले.