राजू शेट्टी म्हणाले...
‘व्हीएसआय’च्या चुकीच्या अहवालावर साखर आयुक्तांनी कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली.
‘एआय’चा वापर केवळ ऊस उत्पादनवाढीसाठी नको. उतारा मोजणी व वजनासाठी देखील हे तंत्रज्ञान वापरा.
सरकारने गैरव्यवहार बहादरांना क्लीनचीट देणारे विद्यापीठ उघडले आहे. त्याचे कुलगुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
Sugar Mills FRP Issue : केंद्र सरकारच्या एका पत्राचा आधार घेत राज्यातील साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’चे तुकडे पाडले तर याद राखा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना दिला.