Sugar Season

Sugar Season

esakal

Sugar Season : यंदाचा साखर हंगाम अधिक आव्हानात्मक, कारखानदारांनी ८ महिने कामगारांचा पगारचं दिला नाही, काय आहेत नेमक्या समस्या

Sugar Factory Workers Unpaid : साखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, पावसामुळे घटलेले उसाचे उत्पादन, थकलेले कर्मचाऱ्यांचे पगार व कर्जाचे हप्ते याचा विचार करता यावर्षी साखर हंगाम अधिक आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे.
Published on
Summary

साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ करून ती प्रतिक्विंटल ४२०० ते ४३०० रुपये करणे.

इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करणे.

साखरेचा किमान २५ ते ३० लाख टन कोटा निर्यातीसाठी जाहीर करणे.

Sugar Industry Problems 2025 : साखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, पावसामुळे घटलेले उसाचे उत्पादन, थकलेले कर्मचाऱ्यांचे पगार व कर्जाचे हप्ते याचा विचार करता यावर्षी साखर हंगाम अधिक आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखाने शंभर दिवसांपेक्षा जास्त दिवस चालण्याची शक्यता नाही, यासारख्या अनेक समस्यांनी साखर उद्योग ग्रासला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com