

Sugarcane Cutting Extortion
sakal
गडहिंग्लज : यंदा उसाला लवकर आलेल्या झेंड्यामुळे महिनाभरातच ऊसतोड टोळ्यांकडून अडवणूक सुरू झाल्याची चर्चा जोर धरत आहे. ऊसतोड सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या खिशावर दिवसाढवळ्या डल्ला मारण्याचा प्रकार सर्रास घडत असतानाच सर्वच कारखानदारांची चुप्पी संतापजनक ठरत आहे.