Loan Waiver Dispute : १५ टक्के उच्च रिकव्हरी असूनही शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याने उस उत्पादकांमध्ये संताप उसळला आहे. उतारा कमी दाखवून दर पाडला जात असल्याचा आरोप केला. - रघुनाथ पाटील
कोल्हापूर : विमानाने फिरणाऱ्या कर्जमाफी दिली जाते. पण, बैलगाडीतून फिरणाऱ्या शेतकऱ्यांचे वावडे आहे. त्यांना कर्जमाफी दिली जात नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी आज केली.