Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

Sugarcane Price Deadlock in Western Maharashtra : वाहतूकदार मधेच बोलले अन् शेतकऱ्यांचा पारा चढला; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप, दराचा तिढा अजूनही कायम!
Raju Shetti's aggressive demand to give first installment of Rs 4,500

Raju Shetti's aggressive demand to give first installment of Rs 4,500

Sakal

Updated on: 

ऊस दर जाहीर न करताच जिल्ह्यातील काही साखर कारखाने सुरू केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, पश्चिम महाराष्ट्रात ऊसाची वाहने रोखून ठिकठिकाणी तीव्र आंदोलने सुरू झाली आहेत. या पेटलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेली उच्चस्तरीय बैठक अत्यंत वादळी ठरली.

Loading content, please wait...