Kolhapur News: शेतकऱ्यांच्या मनातील मोठा प्रश्न ‘कोणाचा कारखाना अधिक दर देतो?’ याच तुलनेवर उमेदवारांचे भविष्य ठरणार!
ZP elections: जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी जाहीर केलेल्या ‘उच्च दरां’वरून शेतकऱ्यांमध्ये तुलना वाढली असून याचा थेट राजकीय फायदा उमेदवार घेताना दिसत आहे.
कोल्हापूर: जिल्हा परिषदेच्या रिंगणात यंदा उसाचा उच्चांकी दर चर्चेत येणारा मुद्दा आहे. जिल्हा परिषदेचा आणि ऊस दराचा तसा काहीही संबंध नाही. तरीही, जिल्ह्यातील ज्या-ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते बहुतांशी साखर कारखानदार आहेत.