

Heavy Vehicles safety
sakal
माजगाव: ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्याकडेला अस्ताव्यस्त पार्किंग केलेली असतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. रात्री उभ्या केलेल्या या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडतात, अशा वाहनांवर कारवाई करणे आवश्यक आहे.