

armers Adopting Sustainable Farming Practices
sakal
म्हाकवे : जिल्ह्यात सध्या ऊस गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ऊस कारखान्याला गेल्यानंतर अनेक शेतकरी शेतातील पाचट जागेवरच पेटवून न देता त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करत आहेत. उसाचे पाचट ‘कचरा’ नसून जमिनीसाठी ‘सोनं’ आहे.