Madhuri Elephant Verdict : माधुरी हत्तीचं पुढं काय झालं? अनेकांना प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
Supreme Court Madhuri Elephant : ‘माधुरी’ हत्ती संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. राज्यातील या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हाय पावर कमिटीकडे देण्यात आला आहे.
Supreme Court :‘माधुरी’ हत्ती संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. राज्यातील या प्रकरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार हाय पावर कमिटीकडे देण्यात आला आहे.