Kolhapur Gokul Election: तालुकानिहाय मतमोजणी बनली महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी; राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी वापर होणार

Mahayuti Leaders Face Pressure as Local Political Equations Shift: मतमोजणीतून जुन्या राजकीय संघर्षांचा हिशेब? महायुतीच्या नेत्यांसमोर नवे आव्हान
Taluka Wise Election Results Put Mahayuti Leaders Under Pressure as Local Leaders Look to Settle Political Scores in Maharashtra

Taluka Wise Election Results Put Mahayuti Leaders Under Pressure as Local Leaders Look to Settle Political Scores in Maharashtra

sakal

Updated on: 

-सुनील पाटील

कोल्हापूर: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा फटका बसू नये, विरोधकांच्या पारड्यात नेमकी किती मते पडली, याचा हिशेब ठेवता यावा आणि आपल्या तालुक्यातील मतदारांनी पॅनेलशी एकनिष्ठ राहावे, या उद्देशाने महायुतीच्या नेत्यांनी तालुकानिहाय मतमोजणीचा आग्रह धरला. मात्र, ज्या मतमोजणीच्या माध्यमातून आपापल्या ताकदीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न झाला, तीच मतमोजणी आता महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com