

Suspicious Call to Teacher Leads
sakal
कोल्हापूर: शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेत यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या एका शिक्षकाला पेपर फोडणाऱ्या टोळीतील एकाने कॉल केला आणि तिथेच ते सापडले. त्यातून पोलिसांना पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा छडा लागला.