

Uddhav Thackeray faction Kolhapur
esakal
Shiv Sena thackeray group news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठा करे पक्षाचा लवकरच जिल्हा मेळावा घेण्याचा निर्णय आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. नागाळा पार्क येथील शिवसेना शहर कार्यालयात बैठक झाली. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.