
India-Pakistan Cricket Match
esakal
Bharat Pakistan Live Cricket : भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट सामना रविवारी (ता. १४) होत आहे. शहरासह जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी तो स्क्रिनवर किंवा टीव्हीवर हॉटेलमध्ये दाखवू नये, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केले आहे.