Kolhapur Theft Case : 'नूलमध्ये दीड लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला'; मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

Thieves Target House in Nul : काही वर्षांपूर्वी त्यांनी नूलमध्ये नवीन घर बांधून कुटुंबासह स्थायिक झाले आहेत. ते गवंडी काम करतात. गणेश मंदिरजवळ त्यांचे घर आहे. शनिवारी दुपारी घराला कुलूप लावून गायकवाड हे कुटुंबासह जमखंडी गावी गेले होते.
“Nul village home ransacked in midnight burglary; thieves flee with cash and gold worth ₹1.5 lakh.”
“Nul village home ransacked in midnight burglary; thieves flee with cash and gold worth ₹1.5 lakh.”esakal
Updated on

गडहिंग्लज: नूल (ता. गडहिंग्लज) येथील किरण गायकवाड यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी दीड तोळे सोन्याचे दागिने, चांदीसह ४६ हजारांची रोकड पळविली. ही घटना शनिवारी (ता. २) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com