Arvind kejriwal
Arvind kejriwalesakal

Arvind kejriwal : अरविंद केजरीवालांच्या अटकेचा इंडिया आघाडीकडून तीव्र निषेध

केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या देशातील लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आहे.
Summary

संविधान धोक्यात आणण्याचे काम करीत आहे. त्यामुळे देशात अराजकता माजण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

गडहिंग्लज : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. त्याचा इंडिया आघाडीतर्फे निषेध केला. घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना केंद्र सरकारकडून खोट्या प्रकरणात बेकायदेशीर अटक झालेली आहे.

केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या देशातील लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आहे. संविधान धोक्यात आणण्याचे काम करीत आहे. त्यामुळे देशात अराजकता माजण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Arvind kejriwal
Barrister Nath Pai : कोणते नेहरू खरे? पंडितजींना विचारणारे बॅ. नाथ पै

प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी निवेदन स्वीकारले. प्रा. सुनील शिंत्रे, अमर चव्हाण, बसवराज आजरी, अजित खोत, सोमगोंडा आरबोळे, संतोष चिकोडे, अॅड. दिग्विजय कुराडे आदींची निवेदनावर स्वाक्षरी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com