Bedag to Mumbai long march Buddhist community
Bedag to Mumbai long march Buddhist communityesakal

बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या ग्रामपंचायतीला बरखास्त करा; आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांची मागणी

ग्रामपंचायत तातडीने बरखास्त करून, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करावा.
Summary

ग्रामपंचायत तातडीने बरखास्त करून, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करावा.

शिरोळ : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान पाडणारी, ग्रामपंचायत तातडीने बरखास्त करून, त्यांच्यावर ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करावेत, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे.

याप्रसंगी जयपाल कांबळे म्हणाले, ‘स्वागत कमान पाडणाऱ्या ग्रामपंचायतला, पाठीशी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई करावी. ’याप्रसंगी आरपीआयचे तालुका सचिव संजय शिंदे, लोक जनशक्तीचे तालुका अध्यक्ष किरण भोसले, अभिजीत आलासकर, धमपाल ढाले , अभिजीत आलासकर.

उपसरपंच प्रमोद कांबळे, विक्रम माने, बाळासो कांबळे, आकाश कांबळे, अनिकेत कांबळे, प्रथमेश कांबळे, आशिष कुरणे, समीर मोमीन रोहन सावंत, गौतम कांबळे, संजय कोळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com