Ambabai Temple Kolhapur : नवरात्रोत्सवात अंबाबाई दर्शनाला येताय बातमी तुमच्यासाठी, कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून वाहतुकीत बदल

Kolhapur Police Update : नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
Ambabai Temple Kolhapur

Ambabai Temple Kolhapur

esakal

Updated on
Summary

थोडक्यात :

अवजड वाहनांना प्रवेशबंदी वाढवली

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर अवजड वाहनांना सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत शहरात प्रवेश बंदी लागू केली आहे.

केएमटी थांबे व रिक्षा थांबे तात्पुरते बंद

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील केएमटी बसथांबा व भवानी मंडप, माधुरी बेकरीसमोरील रिक्षा थांबे तात्पुरते बंद.

दुचाकी पार्किंगची व्यवस्था

पालखी दर्शन व स्थानिक भाविकांसाठी सात ठिकाणी दुचाकी पार्किंगची सोय केली आहे.

Traffic Diversions During Navratri : नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अवजड वाहनांना शहरातील मुख्य चौकात येण्यास मनाई केली असून, सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत असलेली प्रवेश बंदी दोन तासांनी वाढवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com