

Kagal Shocked as Farmer Pulled Into Rotavator While Cultivating Field
Sakal
कागल : वंदूर (ता. कागल) येथे ट्रॅक्टरवरील रोटरमध्ये अडकून झालेल्या गंभीर अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. दिलीप पांडुरंग पाटील ( वय ४८, रा. पाटील मळा, करनूर) असे त्याचे नाव आहे.