

Gadhinglaj Sankeshwar Banda highway fatal crash
esakal
Sankeshwar Banda Highway Accident : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे ऊस भरून संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कडेला थांबलेल्या ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. सुभाष शेखर घस्ती (वय १९, रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. सोमवारी (ता. २२) पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.